![]() |
नाव: रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सडवली स्थापना वर्ष: १९५५ रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सडवली ही एक प्रतिष्ठित व गुणवत्तापूर्ण शिक्षण संस्था आहे. जी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञानासोबत पारंपरिक मूल्यांचं सुंदर संमिश्रण असलेली ही शाळा विद्यार्थ्यांना ज्ञान, कर्तव्य आणि संस्कार यांची शिदोरी देते. आमचे उद्दिष्ट:
"विद्यार्थ्यांना ज्ञानात निपुण, चारित्र्याने सुसंस्कारित व समाजाभिमुख नागरिक बनविणे." आमचा विश्वास: "प्रत्येक विद्यार्थी हा एक अद्वितीय कलेचा नमुना आहे." आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यातील प्रतिभा ओळखून त्याला योग्य दिशा देतो. आमची शिक्षण पद्धती 'शिकवण्यावर' नाही तर 'शिकवायला शिकवण्यावर' आधारित आहे. |