रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सडवली
ता. पोलादपूर जि. रायगड
🏫 शाळेच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबी
- अनुभवी व प्रेरणादायी शिक्षकवर्ग
- डिजिटल शिक्षणसुविधा (मोबाईल टॅब, प्रोजेक्टर)
- विज्ञान व गणित प्रयोगशाळा
- समृद्ध वाचनालय आणि सुसज्ज संगणक प्रयोगशाळा
- ब्रेन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम
- कोडिंग प्रशिक्षण
- शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील भरघोस यश
- मूल्यशिक्षण व जीवनकौशल्य वर्ग
- पालक-शिक्षक संवादसत्र